Sunil Thakare :: Open Source Evangelist

Sunil Thakare's blog…

February 18th, 2011

कॉम्पुटर व्हायरस…धास्ती कोणाची… कोणाला?

आजच्या घडीला प्रत्येकाकडे संगणक आहे. त्याच्या सर्वात जास्त फायदा कुणाला झाला असेल तर तो आहे अँटीव्हायरस वाल्यांचा. इंटरनेट सर्फ़िंग असो की सॉफ़्टवेअर चा वापर असो, सगळीकडे अगदी ज्याची धास्ती दाखवलेली असते ती व्हायरसची. आज सर्वत्र अँटीव्हायरस वाल्यांनी  अगदी वेठीस धरले आहे. अमुक अँटीव्हायरस घ्या अन् तमुक अँटीव्हायरस घ्या. प्रत्येकाने जणु आप-आपले दुकानच मांडले आहे. नुसता [...]